या आजारात दूरची नजर कमी असते ,त्यामुळे दैनंदिन जीवनात वावरताना अंधुक दिसते.लहान वयात मुलांमुलींमध्ये जर हा दोष असल्यास त्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सुद्धा अडथळा येतो.वाढत्या वयात हा नंबर झपाट्याने वाढतो व त्या सोबत डोळ्यांमध्ये इतर विकार होण्याची संभावना वाढते.हा सतत वाढत असलेला नंबर पालकांसाठी चिंतेचा विषय आहे ,आम्ही त्याकरिता तुमची मदत करू शकतो. कृपया खालील फॉर्म मध्ये माहिती भरा ,आम्ही तुम्हाला संपर्क करू व तुमच्या व्हाट्सअँप वर (myopia)लघुदृष्टीदोष संबधित संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेत पाठवू व आपल्याला या चिंतेवर मार्गदर्शन करू.

Myopia (लघुदृष्टीदोष ) CAMPAIGN FROM 25TH JULY TO 25 TH AUG 2019

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *