आज दि. १ मार्च २०१६, गजानन महाराज प्रगटदिन या शुभमुहूर्तावर मी माझ्या हॉस्पिटलची वेबसाइट लॉंच करीत आहे.
दिवसागणिक आपण डिजिटल युगाकडे प्रयाण करीत आहोत. टेक्नालजी च्या या विश्वात माउस च्या एका क्लिक वर घरबसल्या आपण सर्व माहिती मिळवू शकता.पण माहितीची विश्वासाहर्ता तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही या वेबसाइट वर डोळ्यासंबंधी सर्व आजारावर माहिती दिली आहे. तसेच यश नेत्रालयमध्ये आपल्या डोळ्यांची काळजी घेण्याकरिता असलेल्या सर्व अद्यावात व आधुनिक यंत्रसामुग्रीबद्दल माहिती देण्यात आली आहे याचा आपण लाभ घ्यावा. आपल्याला डोळ्यासंबंधी काही प्रश्न असल्यास आपण मला ईमेल करू शकता.  E mail : dratulkadhane@gmail.com

Launching of Website

4 thoughts on “Launching of Website

 • March 3, 2016 at 12:01 am
  Permalink

  Very Nice Dr.Atul , It’s very much beneficial to all to know about specialized eye treatment available at our hospital

  Reply
  • March 3, 2016 at 8:38 am
   Permalink

   Thank you for your Comment.

   Reply
 • March 16, 2016 at 7:11 am
  Permalink

  Beautiful website and well designed and nice information uploaded Sir.

  Reply
 • June 23, 2016 at 5:24 am
  Permalink

  May I know the website developer sir, very beautiful website, specially the designing.
  Nice Articles n information.

  Reply

Leave a Reply to dratuladmin Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *